बुध्द 89 महात्मा mahatma sangharambuddhisht
#############################
Video Source: www.youtube.com/watch?v=WC8XEW80oxc
महात्मा... • ह्या व्हीडिओचा विषय ही महात्मा • नावाची कविता आहे....त्या कवितेत • महात्मा ही पदवी नेमकी कोणाला असावी असे तत्वे व सत्वे मांडण्यात आली आहेत...... • महात्मा ही अक्षरे जेव्हाही • माझ्या ऐकण्यात येतात l • तेव्हा तथागत बुध्द व जोतिबा फुले हिच नावे मला आठवतात ll • महात्मा हे दुसऱ्यांची दुःखे पाहुन स्वतःअंतकरातुन दुःखी होतात l • नुसते दुःखी होऊन थांबत नाही • तर त्या दुःखांचेही निवारण करतात ll • उघड्याला पाहुन स्वतःउघडे होणे • पेक्षा उघड्यांना ते झाकतात l • हीनदीनांचे दुःख मिटण्या दिनरात • समाजकार्यात ते झिजतात..ll • म्हणुन महात्मा हे अक्षरे जेव्हाही • माझ्या ऐकण्यात येतात l • तेव्हा तथागत बुध्द व जोतिबा फुले हिच नावे मला आठवतात ll • बहुजन हिताय बहुजन सुखाय • साठी ते राजपाठाचाही त्यागतात l • उथ्थानासाठी हीनदीनांच्या घरची • विहिर हौद बहाल ते करतात ll • हीनदीनांना हरिजन गिरीजन ही नुसती नावे देऊन ते थांबत नसतात l • तर हीनदीनांना शिक्षण देण्यासाठी वर्णव्यवस्थेच्या विरुध्द जाऊन दंड ठोकुन ढाल होतात ll • म्हणुन महात्मा हे अक्षरे जेव्हाही • माझ्या ऐकण्यात येतात l • तेव्हा तथागत बुध्द व जोतिबा फुले हिच नावे मला आठवतात ll • जे नुसते बोलके सुधारक आपल्या उभ्या आयुष्यात कधिच नसतात l • हे खरे महात्मा नित्याचे सत्याचे • करते सुधारक म्हणुनच जगतात ll • हे महात्मा ऐसा मार्ग निवडतात ज्यात स्वपरिवार अर्थात • स्वपत्नीचाही समावेश करतात l • जशी माता यशोधरा भिक्खूनी संघासाठी व माता साऊ स्त्रीशिक्षणासाठी तात्यांसाहेबांना साथ देऊन जगीअमर ठरतात.....ll • त्याच साऊज्योतीच्या शिक्षणरुपी ज्ञानप्रकाशाने पुणे-भिडेवाड्यात l • अज्ञानाचा तिमिर दुर करुन प्रगती • आणली स्त्री व बहुजनांच्या हो जीवनात... • म्हणुन महात्मा हे अक्षरे जेव्हाही • माझ्या ऐकण्यात येतात l • तेव्हा तथागत बुध्द व जोतिबा फुले • हिच नावे मला आठवतात ll • हिच नावे मला महात्मा • म्हणुन आठवतात l • हिच नावे मला महात्मा • म्हणुन आठवतात ll • #बुध्द - • #महात्मा • #mahatma • #buddha #sangharambuddhisht
#############################