लढाऊ विमानं आयात करणारा भारत शस्त्रास्त्र निर्यात करणार Tajas Brahmos विषयी जाणून घ्या। BolBhidu











############################# Video Source: www.youtube.com/watch?v=XLQX32SVOzw

#BolBhidu #Tejas #Brahmos #IndianDefence • गेल्या काही दिवसांपूर्वी मिग 21 या आपल्या लढाऊ विमानाचा अपघात झाल्याची बातमी तुम्ही वाचली असेल त्यानंतर खूप सारे निवृत्त अधिकारी आता सैन्य दलाचं आधुनिकीकरण गरजेचं असल्याचं आवर्जून सांगत होते आणि तेजस फायटर्स जेट्स चा समावेश करण्याबाबत आग्रही भूमिका मांडत होते. यासोबतच सरकारने लोकसभेत चर्चे दरम्यान हे सांगितलं की अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांनी भारताने डिझाईन केलेले Tejas Combat Aircraft विकत घेण्यात इंट्रेस्ट दाखवला आहे. • आज आपण तेजस आणि ब्रह्मोस विषयी माहिती घेऊया आणि लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आयात करणारा आपला देश आता शस्त्रास्त्र निर्यात करणार का याविषयी माहिती घेऊया. • Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com • Connect With Us On: • → Facebook:   / ​bolbhiducom   • → Twitter:   / bolbhidu   • → Instagram:   / bolbhidu.com   • ​→ Website: https://bolbhidu.com/

#############################









Content Report
Youtor.org / Youtor.org Torrents YT video Downloader © 2024

created by www.mixer.tube