पौष्टिक व स्वादिष्ट लाडूSwadishtPoushtik Ladoo MethiDinkHalimKhobareKhajurGahuDryFruit Ladu
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=-AKrEDu6KRs
******************************************** • मेथी, डिंक, हालिम, खोबरे, खजूर व गहू यांचे एकत्रित मिक्स पौष्टिक लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य :---- • • (1) 2 किलो ओले खजूर, • (2) 2 किलो गुळ, • (3) दिड किलो साजूक तूप, • (4) सव्वा किलो गहू • (5) अर्धा किलो हालिम, • (6) अर्धा किलो डिंक, • (7) पाव किलो मेथी, • (8) अर्धा किलो खिसलेले सुखे खोबरे, • (9) 125 ग्रॅम बदाम, • (10) 125 ग्रॅम काजू, • (11) 125 ग्रॅम मनुका, • (12) 25 ग्रॅम वेळची पुड, • (13) 50 ग्रॅम वाटुन घेतलेली सुंठ व मिरीची एकत्रित • पुड, • (14) 50 ग्रॅम खसखस. • • ******************************************** • व्हिडीओ च्या विषयाची वेळ(Video Topic):--- • ******************************************** • 00:00. 0 -- Introduction, • 00:25. 0 -- लाडू खाण्याचे फायदे/महत्व. • 00:06. 9 -- लाडू बनवण्याची पद्धत सुरू... • 01:16. 5 -- साहित्य:पौष्टिक लाडू बनवण्यासाठी • लागणारे साहित्य, • 02:19. 7 -- भाजण्यास सुरूवात-गहू, हालिम, मेथी, • डिंक व सुखे खोबरे... • 03:45. 7 -- भाजलेले गहू व हालिम गिरणीत दळण्यास • दिले, • 03:55. 0 -- मेथी व डिंक मिक्सरमध्ये वाटुन पिठ • करण्यास सुरुवात, • 04:05. 1 -- लाडूंसाठी पिठ तयार करण्यास सुरुवात, • 04:47. 7 -- पातेल्यात पिठ टाकण्यास सुरुवात-लाडू • बनवण्यासाठी, • 06:00. 8 -- पिठ एकत्रित व एकजीव करण्यास • सुरुवात-लाडू बनवण्यासाठी, • 06:28. 8 -- टीप... • 07:43. 0 -- अर्धा/पाऊण तास झाल्यावर एकत्रित व • एकजीव झाले लाडूंचे पिठ, • 07:55. 8 -- टीप... • 08:33. 0 -- गॅस ऑन करून तूप पातेल्यात टाकले, • 08:43. 2 -- तूप वितळण्यास सुरुवात, • 09:04. 5 -- वितळलेले साजूक तूप लाडूंच्या पिठात • टाकण्यास सुरुवात, • 09:12. 2 -- लाडूंसाठी पिठ एकजीव करण्यास सुरुवात, • 10:15. 6 -- लाडू बनवण्यास सुरुवात... • 11:48. 2 -- पौष्टिक लाडू बनवून पुर्णपणे तयार झाले • आहेत... • 11:58. 7 -- स्वादिष्ट लाडू... • • ******************************************** • *** तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर, • ❤️LIKE, • 🤝SHARE, • 👌COMMENT व • 👍SUBSCRIBE • करायला विसरू नका.... • ********************************************
#############################
