Maharashtra water Crisis Sangli Jat दुष्काळात टँकर असले तरी गावं तहानलेली का आहेत











>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=2Qq-Rf3FN-0

#maharashtra #water #climatechange #sangli #drought #BBCMarathi • सांगलीच्या जत तालुक्यात दुष्काळाची स्थिती गंभीर बनली आहे. दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. गेले सहा महिने जत तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू झालाय. आता टँकर्सची संख्याही वाढू लागली आहे. पिण्याच्या पाण्यापासून आंघोळीच्या पाण्यासाठीही इथल्या दुष्काळग्रस्तांना झगडावं लागतंय, • रिपोर्ट आणि शूट- सरफराज सनदी • व्हीडिओ एडिट- मयुरेश वायंगणकर • ___________ • ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - • https://www.bbc.com/marathi/podcasts/... • ------------------- • अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : • https://www.bbc.com/marathi •   / bbcnewsmarathi   •   / bbcnewsmarathi  

#############################









Content Report
Youtor.org / Youtor.org Torrents YT video Downloader © 2024

created by www.mixer.tube