Holkar Bridge Vlog Most Haunted Place In Pune होळकर पुल
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=2nUvpGXPRC8
भीती, रहस्य याची उत्सुकता प्रत्येकाला असतेच. अशाच काही अदृश्य शक्तीमुळे चर्चेत असणाऱ्या पुण्यातील होळकर पूलाचा मागोवा! • मराठा साम्राज्याच्या काळात बांधण्यात आलेला होळकर पूल दफनभूमीच्या जवळच आहे. शहरातील पुरातन आणि फिरण्यासाठी सर्वांत सुंदर ठिकाण म्हणूनही तो ओळखला जातो. • या पुलावर अनेक अज्ञातांचा मृत्यू झाला आहे. खूप जुना असल्याने तो धोकादायकही झाला आहे. त्यामुळे अनेक जण रात्री तो वापरणे टाळतात. १७ व्या शतकातील सॅपर्स कब्रस्तानाला होळकर ब्रिज कब्रस्तान म्हणूनही ओळखले जाते. या पुलाच्या उत्तरेला ते आहे. १७९० च्या दशकापासून ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या कबरी याच दफनभूमीत दफन केल्या गेल्या आहेत. • #holkarbridge #punehauntedplace #horrorpune
#############################
