भाजपचा बहुजनवाद
YOUR LINK HERE:
http://youtube.com/watch?v=4CHo4L23ilc
#MaxMaharashtra • भाजपचा बहुजनवाद नेमका कसा आहे? महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात भाजप कसं वाढवलं? काय आहे भाजपचा ‘माधव’ पॅटर्न? भाजपामध्ये सध्या कोणाची आहे चलती? राज्यात भाजपमध्ये कुणाच्या आवाजाला किंमत आहे? • देवेन्द्र फडणवीस यांनी भाजपची इमेज का बदलली? भाजपने बहुजनांना संधी दिली का? भाजपने बहुजनांचा वापर केला आहे का? पाहा ‘टू द पॉइंट’ मध्ये राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांच्याशी कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी केलेली बातचित • Subscribe to Max Maharashtra here: https://bit.ly/SubscribetoMaxMaharashtra • Follow Us: • → Facebook: / maxmaharashtra • → Twitter: / maxmaharashtra • → Instagram: / max_maharashtra • → Helo: https://studio.helo-app.com/user/6667... • For advertising related queries write to us at [email protected] • • For More News Political Updates Visit Here: • https://www.maxmaharashtra.com/
#############################
