bhavgeetआशा पवारasha pawargavalan गवळणीभजनभक्तीगीतdevotional songbhakti songbhajanfolkart
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=4J7Fo2od3Uk
चार पैसे आले की माणसाचा गर्वाचा फुगा फुगतो.त्याच्यात अहंकार येतो.त्याला आपले परके कळत नाहीत.मी म्हणजे विश्व असे त्याला वाटते.हा ब्रम्हाचा भोपळा फुटल्यावर तो ताळ्यावर येतो पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो. • लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील सुप्रसिद्ध गायिका आशा पवार यांनी अशा ब्रम्हात वावरणाऱ्या लोकांसाठी या सुंदर भावगीततातून किती मौलिक संदेश दिला आहे, ते एकदा ऐकाच ! • #bheemgeet #bhimgeet #gavlan #devotionalsong #भीमगीत #भिमगीत #भावगीत #गवळण #aairamai #Manishkshirsagar #bhajan #भजन#indianfolkart
#############################
