Ratris Khel Chale 2 Episode Update अण्णांच्या मानगुटीवर भिवरीचं भूत Zee Marathi
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=5U9evIIJI40
झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले 2' ह्या मालिकेत शेवंताने अण्णांना त्यांनीच दिलेली सोन्याची चेन परत करते. आणि सरिताला घरी सुखरूप नेऊन त्या बदल्यात तिला जे हवंय ते देण्याविषयी वचन घेते. आणि भिवरी अण्णांना शेवंताला दागिना कधी देणार विचारते? या सगळ्याचा काय अर्थ असेल? To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz. • Reporter : Pooja Saraf • Video Editor : Ganesh Thale • #RatrisKhelChale2 #Zeemarathi • Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
#############################
