Bombil Fry Receipe कुरकुरीत बोंबील फ्राय रेसिपी JEVAN GHARGUTI
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=6d6fm1VD13M
#trending #food #cooking • बोंबील फ्राय रेसिपी | Bombil Fry Receipe | JEVAN GHARGUTI • बोंबील फ्राय रेसिपी • स्वच्छ पाण्याने धुऊन बोंबील एका कोरड्या फडक्याने कोरडे करून घ्यावेत. बोंबलाला हळद, मीठ आणि लिंबाचा रस चोळून लावावा आणि १० मिनिटे मुरत ठेवावेत. • तिखट मसाला, • हळद, • तांदळाचे पीठ, • मीठ एकत्र करून घ्यावे. • आता आपण बोंबलांना आले लसूण, कोशिंबीर पेस्ट लावावी • एका नॉनस्टिक तव्यात २-३ टेबलस्पून तेल मोठ्या आचेवर गरम करून घ्यावे. • बोंबिल तव्यावर तेलात दोन्ही बाजूंनी चांगला खरपूस होईपर्यंत तळून घ्यावा. • बोंबील तळायला थोडे जास्त तेल लागते म्हणून व्यवस्थित तेल घालून बोंबील तळून घ्यावेत. • हे चविष्ट , कुरकुरीत बोंबील कितीही खाल्ले तरी मन भरत नाही !
#############################
