Tirupati Laddoo तिरुपती बालाजीच्या प्रसादात प्राण्यांची चरबी रिपोर्ट काय सांगतोय LetsUpp











>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=79ch2jDJ0Bo

तिरुपती बालाजी मंदिरातील लाडवांमध्ये प्राण्यांची चरबी असल्याच्या दाव्यावरून देशात खळबळ उडाली आहे. त्यातच राजकीय वर्तुळात मोठा वाद पेटला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी दावा केला आहे की, गेल्या सरकारच्या काळात तिरुपती मंदिरातील लाडवांमध्ये प्राण्यांची चरबी वापरली जात होती. तर, वायएसआर काँग्रेसनेही टीडीपीवर जोरदार टीका केली आहे. या दाव्याच्या समर्थनार्थ टीडीपीने एका प्रयोगशाळेचा अहवाल जारी केला आहे. त्या अहवालात भेसळ आहे का? समजूनन घ्या संपूर्ण प्रकरण... • - • #TirupatiNews #Tirupati #tirupatitemple #animalfats #fat #ChandrababuNaidu #andrapradesh #tirupatibalajitemple #PawanKalyan #Actor #DeputyCM #LetsUppMarathi #SanatanDharmaSanrakshanMandal #LatestNews #MarathiNews • Follow LetsUpp Marathi on: • Instagram:   / letsupp.marathi   • Facebook:   / letsuppmarathi   • Twitter:   / letsuppmarathi   • Telegram: https://t.me/letsup • ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...

#############################









Content Report
Youtor.org / YTube video Downloader © 2025

created by www.youtor.org