Eknath Shinde च्या शिवसेनेचे नेते Uddhav Thackeray सोबत जाण्यासाठी तयारी करतायंत का sanjayshirsat











>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=7c3s9opzFp0

#BolBhidu #MahayutiSeatSharing #SanjayShirsat • शिंदेंनी बंड केलं, शिवसेना फुटली,13 खासदार आणि ४० आमदार एकनाथ शिंदेसोबत आले.. शिंदेंनी भाजपसोबत सत्ताही स्थापन केली. मधल्या काळात खरी शिवसेना म्हणून शिंदेच्या शिवसेनेला पक्षाचं चिन्हही मिळालं. पण लोकसभेच्या जागावाटपात भाजपने आता एक-एक करत शिंदेंच्या जागा बाळकवायला सुरुवात केल्याचं चित्र आहे. 13 खासदार सोबत असतानाही आता फक्त ८ ते ९ जागांवर अगदी ताणून १०-११ जागांवर एकनाथ शिंदे गटाला भाजप रोखून ठेवेल अशा चर्चा आहेत. यावरूनच सध्या शिवसेनेत धुसफूस व्हायला सुरुवात झाली. शिंदेंसोबत गेलेल्या चार ते पाच खासदारांचा पत्ता कट होण्याची वेळ आलीय. • या परिस्थितीत शिंदे गटातले काही खासदार, आमदार आणि नेत्यांना आता मूळच्या शिवसेनेत परतायचे वेध लागलेत की काय अशा चर्चा चालू आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आजपर्यंत उद्धव ठाकरे करत असलेला दावा खरा ठरवत भाजपने उद्धव ठाकरेंना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, यावर शिक्कामोर्तब केलं. पण हे सांगताना उद्धव ठाकरेंनाच भाजपाशी युती करायची नव्हती, असाही एक बाण त्यांनी सोडला. पण शिरसाट यांची हीच कबुली चर्चेचा विषय आहे. शिंदेंचे नेते आता परतीचे दोर लावतायत का? यातून भाजप वर दबाव आणला जातोय का ? पाहूया आजच्या विडियो मधून. • चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. • http://bit.ly/SubscribeBolbhidu.com • ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. • Connect With Us On🔎 • ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   • ➡️ Twitter :   / bolbhidu   • ➡️ Instagram :   / bolbhidu.com   • ➡️Website: https://bolbhidu.com/

#############################









Content Report
Youtor.org / YTube video Downloader © 2025

created by www.youtor.org