Upvasache thalipeeth उपवासाचे थालीपीठ Navratri vrat recipe
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=8ZsJWj0uiqw
Upvasache thalipeeth | उपवासाचे थालीपीठ | Navratri vrat recipe • #upvasachethalipeeth #sabudanarecipe #vratkirecipe #navratri2020 #upvasrecipe • नमस्कार खवय्ये मंडळी 🙏 • आपल्या पैकी बऱ्याच जणांचे नवरात्र उपवास असतील आणि त्या निमित्ताने मी आज आणखी एक उपवासाची रेसिपी घेऊन आले आहे. आपण रेसिपी पहा आणि नक्की बनवा. आपल्याला नक्की आवडेल असा हा उपवासाचा पदार्थ आहे! • आपण सर्वाना नवरात्रीचा हा उत्सव सुख, समृद्धी आणि भरभराटीचा जावो अशी आई भवानी चरणी प्रार्थना! 🙏 • चला तर मग रेसिपी पाहुयात..! • साहित्य-- 1 लहान वाटी साबुदाणा, 1 उकडलेला बटाटा, 1 बटाटा साल काढून मोठ्या कीसणीने किसून घेणे, 2चमचे शेंगदाणे कूट, 1 मिरची, 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा साखर, तेल • • कृती-- प्रथम 4 तासासाठी साबुदाणा भिजून घ्या.1 बटाटा उकडून कुस्करून घ्या. व 1 बटाटा सालकाढुन किसुन घ्यावा.एका भांड्यात वरील सर्व मिश्रण व शेंगदाणे कूट, मीठ, साखर व मीरची क्रश करून सर्व एकजीव करून घ्या.लाडू करतो त्याप्रमाणे मिश्रनाचे गोळे करून प्लॅस्टिक बॅग वर किंवा हातावर छोटे छोटे थालीपीठ थापून घ्या.तव्यावर 1चमचा तेल पसरवून 1 वेळेला 2 किंवा 3 थालिपीठं फ्राय करून घ्या. दोन्ही बाजूने खरपुस व सोनेरी रंग • येइ पर्यंत भाजून घ्या. तयार आहेत आपले उपवासाचे थालीपीठ....! • Follow me on Facebook : / vandanakitch. . • Follow me on Instagram : / vandana_kit. . • Follow me on Twitter: / vandanakitchen7 • Follow me on ShareChat: https://sharechat.com/vandana_kitchen07 • --------------Thanks for watching video! See you with next Recipe! Eat healthy, stay healthy!----------------
#############################
