Mask मुळे आपल्याला त्वचेचा त्रास होत असेल तर काय करावे हे जाणून घ्या
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=8krGYguOOuc
Skin Care आधी सूर्याच्या तीव्र प्रकाशामुळे चेहरा झाकावा लागत होता आणि आता कोरोना विषाणू पासून वाचण्यासाठी चेहरा झाकावा लागत आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मास्क लावणे बंधनकारक झाले आहे. सध्या दोन मास्क लावावे लागत आहे. या मुळे चेहऱ्यावर अनेक समस्या उद्भवत आहे. कोरोना विषाणूच्या दरम्यान आपण वारंवार आपल्या तोंडाला हात लावू शकत नाही. चला तर मग जाणून घ्या की आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घेता येईल. • #Mask #masksideeffects #skincare #maskskincare #facemask #facemaskskincare #beautytips #tvacha
#############################
![](http://youtor.org/essay_main.png)