Tomato Virus Symptoms ​​​Cucumber Mosaic Virus मुळे टोमॅटोची शेती धोक्यात आलीय का











>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=8qDXJwJSRIA

महाराष्ट्रातल्या टोमॅटो शेतीवर सध्या एका व्हायरसचं सावट पसलंय. त्याचं नाव आहे Cucumber Mosaic Virus म्हणजे CMv. याला ग्रामीण भाषेत प्लास्टिक व्हायरस म्हणून ओळखलं जातं. • सरकारी आकडेवारीनुसार राज्यात ४३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर टोमॅटोची लागवड होते. तर या व्हायरसमुळे पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा आणि जवळपासची टोमॅटो शेती बाधित झाली आहे. • • #tomatovirus #cmvtomato #plasticvirus • ___________ • अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : • https://www.bbc.com/marathi •   / bbcnewsmarathi   •   / bbcnewsmarathi  

#############################









Content Report
Youtor.org / YTube video Downloader © 2025

created by www.youtor.org