कोकणातील नारळी पोफळीच्या आगरातील मशीन Electric Shredder Machinega
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=AN5TxVlDkNE
कोकणातील शेतकरी आता शेतीच्या पारंपारिक पद्धतींवर अवलंबून न राहता वेगवेगळे प्रयोग करून आपला शेतीचा व्यवसाय विकसित करत आहे. याचाच एक भाग म्हणजे हे श्रेडर मशीन. माझे वडील श्री. अनंत उर्फ बाळ हर्डीकर यांनी हे मशीन विकत घेतलेले असून याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होऊ शकतो म्हणून या मशीनची माहिती आपण शेयर केली आहे. • Bhide and Sons (Machine Manufacturer) - https://maps.app.goo.gl/cYG8ctxP4hiSo... • #शेतकरी #रत्नागिरी #kokan #marathi #marathinews #मराठीबातम्या #farmer #shredder #machine #machinery #satisfying #satisfyingvideo #coconut #betelnut #farm #farming #shetkari #marathivlog #vlogs #vlogging #ratnagiri #lanja #rajapur #maharashtra #kankavli #kudal #malvan #vaibhavwadi #devgad #guhagar #chiplun #khed #sangameshwar #dapoli
#############################

New on site