पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग पूर्ण गाणे नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे
YOUR LINK HERE:
http://youtube.com/watch?v=HgEA4V8Wp5Y
वैभव कुलकर्णी यांनी लिहिलेलं हे गाणं सिनेमात तुकड्या तुकड्यात आहे, पण फक्त इथे हे पूर्ण स्वरूपात पहायला मिळेल. • Pandurang Pandurang Bolato mrudang, is a song from Marathi movie 'Namdar Mukhyamantri Ganapya Gavde'. lyricist- Vaibhav Kulkarni (Raju), Music- Jitendra Kulkarni sung by Chandrashekhar Gadgil, Director- Pramod Prabhulkar. #गीतकारवैभवकुलकर्णी #पांडुरंग • In the film, this song is in multiple pieces, but we present this for our audience as a full song. • Usually, we listen to this song in Pandharpur Wari, Ekadashi, Viththal Mandir a lot of Marathi people use this as a ringtone on their mobile. It indicates that this is a very popular Marathi song. • पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, पूर्ण गाणे इथे उपलब्ध आहे. • विठ्ठलाची भक्ती गीते. • पंढरपूरला, एकादशीदिवशी विठ्ठल मंदिरात हे गाणं हमखास ऐकायला मिळतं. • माणसातला पांडुरंग शोधणारं हे एक अर्थपूर्ण गाणं आहे. • पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग • बोलतो पाषाणही तोचि पांडुरंग • संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा • निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा • मानवास कर्म शिकवी मुंग्यांची रांग • क्षण क्षण वाचवला जो तोची पांडुरंग • आव मोठा भाव खोटा जनात मनात • दुजाभाव कशासाठी तुझ्यात माझ्यात • जनतेला घेवोनिया जातो संगसंग • माणसात माणूस दिसता तोचि पांडुरंग • देवाजीची दौलत सारी आपणही त्यात • विकासात कर्म अपुले प्रकाशाची रात • करोनिया जनसेवा जाहलो अभंग • नीतीवंत नीतीवंत तोचि पांडुरंग • बोलतो पाषाणही तोचि पांडुरंग • पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग • To get quality content videos- subscribe to our channel- Swa Nirmiti • Like our page on facebook- www.facebook.com/swanirmiti • Please visit our website - www.swanirmiti.in • Thank you for watching.
#############################
