Simplest Way of Marathi Typing मराठी टायपिंगचा सर्वात सोपा मार्ग
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=Ke8XcIQ0t98
मराठीटेकच्या या व्हीडिओ मध्ये शिका तुमच्या कम्प्युटरवर मराठी भाषेचा वापर करत टायपिंग कसं करायचं ... • हा पीसीवर (Windows 7 / 8 / 8.1 /10 ) वर मराठी टाइप करण्यासाठीचा सर्वात सोपा मार्ग आहे. याचा वापर करून तुम्ही फेसबूक, जीमेल, मायक्रोसॉफ्ट ऑफिस(एक्सेल, पॉवरपॉईंट, वर्ड), फॉटोशॉप, इ. सॉफ्टवेअरमध्येदेखील मराठीत टाइप करू शकता. आणि जर तुम्ही Google असं टाइप केलं तर गूगल असे दिसेल. म्हणजेच तुम्हाला टाइप करायचा असेल त्याच स्पेलिंग लिहा आणि मराठी शब्द दिसेल ! आहे न कमाल ? • #MarathiTyping #Marathi #Windows10 • मराठी टायपिंग टूल्स डाऊनलोड लिंक : https://goo.gl/kZm4FH (Updated 2021) • New Video : • Marathi Typing in Windows 10 Easiest ... • डाऊनलोड लिंक : https://goo.gl/x271q7 (*Updated 2018) • लिंकवर जाऊन पहिल्या यादीत Marathi समोरील डाऊनलोडवर क्लिक करा. • If asked Install .NET Framework from here : https://goo.gl/ZZ4xz4 • मराठी टायपिंग टूल्स डाऊनलोड लिंक : https://goo.gl/x271q7 • Google Indic Input Tools Installer exe Download Link • तुम्हाला फॉन्टची गरज पडणार नाही ! • तुम्हाला कीबोर्डवरची बटन लक्षात ठेवायची गरज नाही ! तुम्हाला कोणत्याही ट्यूशन/क्लासची गरज पडणार नाही ! • अधिक वाचा ह्या लिंकवर : https://bit.ly/2U7jh66 • • मायक्रोसॉफ्टचं ILIT सॉफ्टवेअर वापरुन अथवा गूगल इनपुट टूल्स वापरुन तुम्ही पीसीवर यूनिकोड प्रकारात टाइप करू शकता ज्यासाठी कोणत्याही वेगळ्या फॉन्टची गरज नसते! आणि ह्या सॉफ्टवेअरने लिहलेला मजकूर जगात कोणत्याही पीसीवर व्यवस्थित दिसतोच! • *काही जणांना Visual C++ Redistrubutable Download करा असा मेसेज दिसेल त्यांनी ते डाऊनलोड करून मग ILIT इंस्टॉल करावं. • अशाच माहितीसाठी आमची वेबसाइट नक्की पहा : www.marathitech.in • अँड्रॉइड फोनवर मराठी टायपिंग कसे करायचे याबद्दल हा व्हिडिओ पहा : • Marathi Typing Android - अँड्रॉइडवर म... • काही अडचणी असल्यास खाली कमेन्टबॉक्समध्ये मांडा. आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. • • Learn How to type Marathi text on Windows 7 / 8 / 8.1 /10 operating system easily using this transliteration • Instead of ISM Office, IME, extra fonts you can do Marathi typing free using regular keyboard and that too without having to remember keys! Even Government is now approving Unicode, so this is the way to adopt the change in technology for them. • Marathi Typing in Microsoft office, Photoshop, Facebook, WhatsApp, Android, etc. • You will NOT need any typing tutor, any classes, any font !!! • वरील व्हिडिओ लाइक करा, शेअर करा ... • चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका! • मराठीटेकचं अँड्रॉइड अॅप्लिकेशन आता गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध ! • Download Link : http://goo.gl/1WiVKC • मराठीटेक साइट : http://www.marathitech.in • मराठीटेक फेसबुक : https://www.fb.com/marathitechblog • मराठीटेक ट्वीटर : / marathitech
#############################
