Maharashtra Elections विधानसभेच्या निवडणुकीतील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार शमिभा पाटील कोण आहेत
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=LGMJMYpqT5g
#BBCMarathi #maharashtraelection2024 #shamibhapatil #vba #jalgaon • वंचित बहुजन आघाडीने जळगाव जिल्ह्यातील रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच एका तृतीयपंथी उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आमदारकीची निवडणूक लढवण्याची संधी पहिल्यांदाच तृतीयपंथी व्यक्तीला देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील यांच्याशी बीबीसी मराठीने केलेली ही विशेष बातचीत. • ___________ • तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 • बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... • 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... • आणि इतरांनाही आमंत्रित करा • ------------------- • अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : • https://www.bbc.com/marathi • / bbcnewsmarathi • / bbcnewsmarathi
#############################
![](http://youtor.org/essay_main.png)