कणकवली सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी या ३ प्रमुख रेल्वे स्थानक परिसरांचा झाला कायापालट











>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=NU_IulZtEN0

#RavindraChavan #BJP #maharashtraboard • श्रमांचे सार्थक झाले. • कोकण रेल्वे मार्गावरील १२ प्रमुख रेल्वे स्थानकांपैकी कणकवली, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी या ३ प्रमुख रेल्वे स्थानक परिसरांचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कायापालट झाला. स्टेशन परिसरांचे बदललेले रूपडे पाहून कोकणवासीयांना झालेला आनंद बघताना समाधान लाभले. • #Sawantwadi #Sindhudurg #Kankavli #Kokan #KokanRailway #IndianRailway #Railway #Maharashtra #PWD #RavindraChavan

#############################









Content Report
Youtor.org / Youtor.org Torrents YT video Downloader © 2024

created by www.mixer.tube