कन्नी Marathi Movie Review Hruta Durgule Ajinkya Raut Achar Vichaar
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=RDO48QfZZhE
#hrutadurgule #hrutadurgulestatus #hrutalove #ajinkyaraut #kanni #marathicontent #marathi #marathimovie #marathimoviereview #youtube #youtuber #youtubeshort • जागतिक महिला दिनी प्रदर्शित झालेल्या या नायिकाप्रधान चित्रपटात नायिकेची लव्हस्टोरी आणि तिचा संघर्ष आहे. परदेशी जाण्याचं स्वप्न पाहण्यापेक्षा तिथं राहण्यासाठी कशा प्रकारे स्ट्रगल करावा लागतो याची झलकही यात पाहायला मिळते. दिग्दर्शक समीर जोशी यांनी 'कन्नी'च्या अंत:र्बाह्य संघर्षाची कहाणी सादर केली आहे.
#############################
