balumama balumama song सोन्याचं घुंगरू गोफनीला











>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=VqPzKqZ9GHk

balumama | balumama song | सोन्याचं घुंगरू गोफणीला... • गायिका: छाया संतोष लोखंडे (ढवळ गाव ) • कवी/गायक :प्रा.जीवन संदीप शिंदे,सोलापूर (लोकशाहीर,कवी,गायक,संगितकार संदीप दादा शिंदे यांचे सुपुत्र) • •recording : @BKTRACK (BK स्टुडिओ ,उल्ल्हास नगर) • •संगीत:गौरव रूपवंते # तंत्रसहाय्यक: लोकेश खैरे • •निर्माते:सोहा खडसे(शिंदे),पुणे. • @sohashindeofficial •    / @सोहशिंदेऑफिसिअल   • #balumamapahateabhishek#Balumama song#balumama status#balumamachi gani#balumama song# marathibalumama bhaknuk marathi#balumamaserial#Balumama bhaknuk 2023#balumama status song#बाळूमामा स्टेटस#best balumama songs#बाळूमामा स्टेटस्#top 6 balumama songs#बाळूमामा स्टेट्स#balu mama सोंग • ........................................................................ • भोळ्या भाबड्या भक्ताचं जिथं दुःख हे होतय दुरं • बाळू मामाचं आदमापूरं बाळू मामाचं आदमापूर.. • मेंढराचा पालन कर्ता, भक्तांचा ईघन हर्ता • गरीबांचा राखणकर्ता, दिसला तो कल्याण कर्ता • सोन्याचं घुँगरु गोफणीला बांधून फिरवीलं गर गर • आदमापुराला जोडीनं जाऊ, बाळूमामाचं दर्शन घेऊ, • आता माग नको तू राहू, चल भंडारा कपाळी लेऊ, • आदमापुरात, चहूकडं दिसतोय सोन्याचा तो धुरं .. • बाळू मामानं लावलिया माया, दिल सुखाचं जीणं जगाया • हे आपलं वैभव पाहून, लागलं वैरी मनी झुराया • 'छायाचं' गाणं जीवनची लेखणी जुळून आला सुरं.. • कवी - प्रा. जीवन संदिप शिंदे • मो.नं. 9595174244

#############################









Content Report
Youtor.org / YTube video Downloader © 2025

created by www.youtor.org