Prabuddha TV माळवदकराच्या पुस्तकाची लाईव्ह पोलखोल सिद्धार्थ शिनगारे













YOUR LINK HERE:


http://youtube.com/watch?v=WG7ba3pLqsY



डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस चैत्यभूमी, मुंबई • प्रबुद्ध टीव्ही बाबत थोडक्यात माहिती • जनसामान्यांचा स्वाभिमानी आवाज, प्रबुद्ध टीव्ही, महाराष्ट्रातील एकमेव कर्तव्यदक्ष आंबेडकरवादी चॅनेल • नमो बुद्धाय, जय भीम! प्रबुद्ध टीव्ही बौद्ध तसेच आंबेडकरी ऐतिहासिक स्थळांवरून ऐतिहासिक दिनी मुख्यतः लाईव्ह टेलिकास्टिंग करते, असे लाईव्ह करणारे प्रबुद्ध टीव्ही पहिले व एकमेव चॅनेल आहे. यासोबतच धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात, लोकजागृती, व प्रबोधन करण्याचे काम करीत असते. याखेरीज आपल्या गौरवशाली व वैभवशाली इतिहासाला उजाळा देण्यासाठी देशातील व राज्यातील प्राचीन लेणी, स्तूप, विहार इत्यादी बौद्ध स्थळांना नियमित भेटी देवून ती माहिती आपल्या पर्यंत प्रबुद्ध टीव्ही पोहचवण्याचे काम करीत असते. • प्रबुद्ध टीव्ही मुख्यतः सोशल मीडियावर कामकरीत असून, प्रबुद्ध टीव्हीचे युट्यूब चॅनेल, टेलिग्राम चॅनेल, फेसबुक पेज व वेब पोर्टल आहे. • प्रबुद्ध टीव्हीची महत्त्वपूर्ण कार्यसूची • ◆ १. धार्मिक • ◆ २. सामाजिक • ◆ ३. शैक्षणिक • ◆ ४. राजकीय • ◆ ५. आर्थिक • ◆ ६. व्यवसायिक • चॅनेल संस्थापक तथा संचालक - मा. प्रवीण दीपक जामनिक • ८३२९३६०५०१ • नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम! • शौर्य दिनाच्या, प्रबुद्ध टीव्हीच्या सर्व विव्हर्स आणि सबस्क्राईबर बांधवांना कोटी-कोटी हार्दिक शुभेच्छा...! • बांधवांनो, शौर्य दिनानिमित्त अर्थात भीमा कोरेगाव लढाई विजयी दिनानिमित्त प्रबुद्ध टीव्ही, भीमा कोरेगाव विजयस्तंभ येथून लाईव्ह प्रक्षेपण करणारे एक मुख्य चॅनेल आहे. • प्रबुद्ध टीव्ही बौद्ध तसेच आंबेडकरी ऐतिहासिक स्थळांवरून ऐतिहासिक दिनी आवर्जून लाईव्ह प्रक्षेपण करणारे एकमेव चॅनेल आहे... • आपले चॅनेल प्रबुद्ध टीव्ही, भीम जन्मभूमी-महू, बौद्ध गया, दीक्षाभूमी, चैत्यभूमी, धम्मभूमी, भीमा कोरेगाव, चवदार तळे-महाड, प्रतिष्ठान अश्या सर्व ऐतिहासिक स्थळांवरून लाईव्ह प्रक्षेपण करीत असते. • आज प्रबुद्ध टीव्ही शौर्य दिनाच्या ऐतिहासिक पर्वावर भीमा कोरेगाव पुणे येथून लाईव्ह प्रक्षेपण करीत आहे... हे लाईव्ह प्रक्षेपण ३१ डिसेंबर, १ आणि २ जानेवारी रोजी असे एकूण ३ दिवस लाईव्ह प्रक्षेपण प्रबुद्ध टीव्हीवर बघायला मिळेल. • बांधवांनो आपण सर्वांना विनंती असेल की, आपला मीडिया उभा करण्यासाठी प्रबुद्ध टीव्हीला सबस्क्राईब करा, या लाईव्ह व्हीडिओला लाईक करा आणि मोठ्या प्रमाणात शेअर करा... • प्रबुद्ध टीव्हीला साथ द्या - आपला मीडिया उभा करण्यासाठी योगदान द्या...! • धन्यवाद! • जय भीम!! • ■ प्रबुद्ध टीव्ही चॅनेल संस्थापक तथा संचालक - प्रवीण दीपक जामनिक (अकोला) • _________________________________________ • ■ तथागत या ग्रंथावरील परीक्षेच्या माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा • https://forms.gle/YSn5inQYiqiBdLzQA • _________________________________________ • ■ प्रतिष्ठान (डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्धेशिय उत्कर्ष प्रतिष्ठान, अकोला बाबत अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा. • चॅनेल लिंक -    • ऐतिहासिक प्रतिष्ठानची भूमिका | चळवळ म...   • _________________________________________ • ■ व्हॉइस ओवर आर्टिस्ट - मा. निलू सराटे (अकोला) • _________________________________________ • ■ प्रबुद्ध टीव्ही आजीव सदस्य नोंदणी अर्ज व माहिती • https://forms.gle/U7vAPE5biTqkcWxr7 • _________________________________________ • ■ प्रबुद्ध टीव्ही रिपोर्टर/प्रतिनिधी नोंदणी अर्ज लिंक • https://forms.gle/wN51viX8AmiUWFht9

#############################









Content Report
Youtor.org / YTube video Downloader © 2025

created by www.youtor.org