Pager Explosion Lebanon Hezbollah चे Israel वर आरोप आतापर्यंत काय घडलं
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=WGTBSv7T1GQ
#hezbollah #lebanon #israel #iran #pager • लेबनॉनमध्ये शेकडो पेजरच्या स्फोटांमुळे हिजबुल्लाह या सशस्त्र शिया संघटनेचे काही सदस्य मृत्युमुखी पडले आहेत. हिजबुल्लाहचे सदस्य 'पेजर' या साधनाचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करायचे. या स्फोटांमध्ये हजारो जण जखमी झाले आहेत. नेमकं आतापर्यंत काय घडलं आहे? • ___________ • तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 • बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... • 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... • आणि इतरांनाही आमंत्रित करा • ------------------- • अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : • https://www.bbc.com/marathi • / bbcnewsmarathi • / bbcnewsmarathi
#############################
