अलिबागरायगडची प्रसिद्ध पोपटी◆व्हेज व नॉन व्हेज◆Popti Recipe In Marathi◆Popti Chicken◆Samresh Vlogs
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=_nDpHCv7rDM
अलिबाग-रायगडची प्रसिद्ध पोपटी◆व्हेज व नॉन व्हेज◆Popti Recipe In Marathi◆Popti Chicken◆Samresh Vlogs • ◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ◆ • • आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ • --------------------------------------***------------------------------------- • ◆या व्हिडीओ बद्दल◆ • जसा अलिबागचा सुंदर समुद्र किनारा प्रसिद्ध आहे, त्याच प्रमाणे अलिबागची पोपटीही खूप प्रसिद्ध आहे.. • थंडी चालू झाली की, अलिबाग मधील गावागावांमध्ये पोपटी करायला सुरुवात होते.. • आमच्यासाठी पोपटीही फक्त एक रेसिपी नसून त्यामागे एक आनंदाचं गणित आहे. कारण पोपटीच्या निमित्ताने आपले मित्र किंवा कुटुंब एकत्र येत आणि खूप धम्माल करतात.. • पोपटी साठी वालाच्या शेंगा आणि मामुर्डी ही पाहिजेच तरंच पोपटीला मजा येते.. • पोपटी बनविण्यासाठी किंबहुना त्याची अस्सल चव येण्यासाठी काही उपयुक्त सिक्रेट टिप्स आज तुम्हाला पाहायला मिळतील.. • आज तुम्हाला व्हेज पोपटी आणि नॉन व्हेज पोपटी दोन्ही रेसिपी दाखवणार आहोत.. • का आपल्या अलिबागची पोपटी प्रसिद्ध आहे ते तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यावरच कळेल.. • तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀 • धन्यवाद☺️🙏 • • • ◆आपल्या चॅनेल बद्दल◆ • हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे. • व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे. • आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू. • आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. • आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते. • असंच आपलं प्रेम कायम राहू द्या. • 🙏धन्यवाद🙏 • आपला समरेश • • Location: Chaul-Alibag (Raigad-Maharashtra) • -------------------------------------***------------------------------------ • • 🔥🔥आपल्या चॅनेल वरील व्हायरल झालेले व्हिडीओ🔥🔥 • • ❤️ ४ लाख + Views❤️ • ⏭️रेवदंडा होलसेल फिश मार्केट 🐟Wholesale Fish Market • • 🐟रेवदंडा होलसेल फिश मार्केट🐟Ghol Fish... • • ❤️१.७ लाख + Views❤️ • ⏭️पहाटेचा अलिबाग बंदरावरील मस्यांचा लिलाव Wholesale Fish Market🦐Kokan Fish Market • • 🐟पहाटेचा अलिबाग बंदरावरील मास्यांचा ल... • • ❤️१.८ लाख + Views❤️ • ⏭️अलिबाग मधील सर्वात मोठं होलसेल फिश मार्केट Fish Cutting Wholesale Fish Market Alibag Samresh Vlogs • • 🐟अलिबाग मधील सर्वात मोठं होलसेल फिश म... • • ❤️७८ हजार + Views❤️ • ⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi | Samresh Vlogs • • रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्या... • • ❤️५० हजार + Views❤️ • ⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | • • 🌾कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपार... • • ----------------------------------***---------------------------------- • • 🙏🏻मला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा🙏🏻 • 🔷Facebook 👉 / samresh.patil • 🔷Instagram 👉 / samreshvlogs • • 📌Business Enquiry: [email protected]📌 • #Popati • #पोपटी • #AlibagSpecialPoptiRecipe • #PoptiRecipe • #BarbiqueChickenRecipe • #SamreshVlogs • #VegNonVegPoptiRecipe • • • Your Queries: • ● पोपटी कशी बनवायची • ● पोपटी चिकन रेसिपी • ● व्हेज पोपटी रेसिपी • ● How To Make Popati Alibag Style • ● Popti Recipe Secret Tips • ● Konkan Vlog Alibag Raigad • • • Disclaimer: • This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976. • This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life Beautiful Destinations etc. • The containt and edited all videos in this video are gathered from our own experience. • Allowance is made for Fair Use only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use. • We request people to not take any video for any misuse. • @SamreshVlogs • • • **** • Thank You 🙏😊 • Samresh Patil • From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
#############################