गवळणबायनाबाई केंद्रेbainabai kendreabhang गौळण गौळणीmarathi bhajanभक्तिगीतभावगीतगवळणी4k











>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=_zUFd6aSr_0

बायनाबाई केंद्रे.. लातूरच्या जळकोट तालुक्यातील सोनवळा येथील रहिवासी असलेल्या बायनाबाई मराठवाड्याच्या ज्येष्ठ गायिका आहेत. वारकरी संप्रदायातील सर्व गायन प्रकार त्या उत्तम हाताळतात. • लातूरच्या जळकोट तालुक्यातील जबलपूर येथे वै. ज्ञानोबा भवाळ यांचे पुण्यतिथी निमित्त भजन संध्येचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बायनाबाई यांनी ही आगळावेगळी गवळण ऐकवून श्रोत्यांची वाहवा मिळवली.. • एकदा ऐकाच..! • नेसले गं • शालू पैठणीचा • nesale ga • shalu paithanicha • • #अभंग #भजन #भावगीत #भक्तिगीत #गवळणी #abhang #bhavgeet #bhaktisong #indianfolkart #devotionalsong #maimarathi #rajesahebkadam

#############################









Content Report
Youtor.org / Youtor.org Torrents YT video Downloader © 2024

created by www.mixer.tube