शेपटा Shepata Spruha Joshi Marathi Kavita Poems Jagganath Ratnaparakhi











>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=aacwrT33UjA

खूप वर्षांपूर्वी जग्गनाथ रत्नपारखी यांची ही कविता माझ्या वाचनात आली होती. अलीकडेच एका कार्यक्रमात ती मी सादर केली. त्याचा विडिओ तुमच्यासोबत share करत आहे. • S.S.C.स मी बसलो होतो प्रथम परीक्षेस, • एकाग्रतेने पेपर सोडवा आदेश.. उपदेश • पेपर पहिला, घंटा पहिली, क्षण हा औत्सुक्याचा, • अन माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. • मानेला ती देऊनी हिसडा नकळत सवयीने, • लिहू लागली पेपर तेव्हा पानांवर पाने. • मऊ रेशमी मोहक काळा, शेपट्याचा भार • तिचा तत्क्षणी येउनी पडला माझ्या बाकावर, • तीन तास एक चित्त मी तिच्या शेपट्यात • एक ही ओळ लिहिली नाही उभ्या पेपरात • शेवटची ती घंटा होता, आलो भानावरं • कळले आता जगणे आम्हा गावी खेडयावरं. • केसांनी त्या गळा कापला अलगदची माझा, • पिळीत शेपट्या परी बैलाच्या जगतो हा राजा • शेतावरच्या मोटेवरती माझी उपजीविका, • शिक्षणास आज मी पारखा, शुभदा प्राध्यापिका !! • #SpruhaJoshi #Marathi #Kavita • Follow for regular updates on • Facebook :   / spruhaj   • Twitter :   / spruhavarad   • Instagram :   / spruhavarad  

#############################









Content Report
Youtor.org / YTube video Downloader © 2025

created by www.youtor.org