Raosaheb Danve लोकसभा निवडणुकीसाठी रावसाहेब दानवेंचा अर्ज दाखल
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=fAh3NuZwXQU
#RaosahebDanve #JalnaNews #LokSabhaElection2024 #timesnowmarathi • जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरलाय. जालना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या कडे दानवे यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज सादर केलाय. जालना लोकसभा मतदार संघाचे 5 दा खासदार राहिलेले रावसाहेब दानवे सहाव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना भाजपाने सहाव्यांदा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली असून लोकसभा निवडणुकीत सहाव्यांदा षटकार मारण्यासाठी दानवे सज्ज झाले असून त्यांनी आज आपला नामांकन अर्ज दाखल केलाय. यावेळी भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे, बदनापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार नारायण कुचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण हे उपस्थित होते. दरम्यान उद्या दानवे भाजपाच्या बड्या नेत्यांसह आपला निवडणुकीचा अर्ज पुन्हा दाखल करणार असून मोठ्या शक्ती प्रदर्शनसह जाहीर सभा देखील घेणार आहेत. • Marathi News, Get Latest news and updates in Marathi,Maharashtra news, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business, • exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज. • • Subscribe : https://bit.ly/3HvBbYT • Times Now Marathi LIVE TV :https://www.timesnowmarathi.com/live-tv • Website : https://www.timesnowmarathi.com/ • Social Media Links : • Facebook- / timesnownewsmarathi • YouTube - / @timesnowmarathi • -YouTube Shorts : / @timesnowmarathi • Twitter - / timesnowmarathi • Instagram - www.instagram.com/timesnow_marathi/ • #TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews
#############################
