वर्षावास Varshawas चिवरदान triratnabuddhavihar Ambetakli आंबेटाकळी Nagsen37
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=gUVfU0dFbV4
#वर्षावास #Varshawas #चिवर_दान #triratna_buddha_vihar #Ambetakli #आंबेटाकळी #Nagsen37 • त्रिरत्न बुद्ध विहार आंबेटाकळी येथे वर्षावास २०२४ निमित्त धम्मपद गाथा आणि कथा या ग्रंथाचे वाचन करण्यात आले.त्याचा समारोपीय कार्यक्रम १७ आक्टोबर २०२४ रोजी संपन्न झाला . यावेळी गावातील प्रमुख मार्गाने धम्म रॅली काढण्यात आली.पुज्य भंतेजी इंदवंश महथेरो,व पुज्य भंते अनिरुद्ध थेरो, पुज्य श्रामणेर आधिचित्त,सुचित्तो या संघास भोजन दान,अर्थदान,चिवरदान सुध्दा करण्यात आले. • #indavansh bhante यांची प्रमुख धम्मदेसना झाली • #अनिरुध्द भंते यांची सुध्दा धम्मदेसना झाली
#############################
