Travel Vlog Episode 1 ढेपेवाडा Spruha Joshi Marathi Poems











>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=hkCiccAhsEg

For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: [email protected] • ढेपेवाडा Location : https://maps.app.goo.gl/aNdWYCAcjat2K... • खादाडी Playlist : https://shorturl.ae/TqKYC • गंमत गाणी Playlist : https://shorturl.ae/GNnXC • _______________________________ • आजची ही पोस्ट मी मुद्दाम आम्ही नुकत्याच चित्रीकरण केलेल्या ढेपेवाडयाबद्दल लिहीतीये. • शूट साठी आम्ही लोकेशन शोधत असताना ढेपेवाड्याचं नाव समोर आलं आणि नितीनजींनी क्षणाचाही विलंब न करता वाड्यात तुमचं स्वागत आहे असं अगदी प्रेमळ शब्दात आमंत्रण केलं.मुळात कलेच्या प्रेमापोटी जन्माला आलेल्या या वास्तूबद्दल मी तुम्हाला माझ्या चॅनल वर ट्रॅव्हल व्हॉग मध्ये सांगेनच मात्र आम्ही चित्रीकरणासाठी येणार म्हटल्यावर हा सगळा तामझाम किती असतो याची कल्पना असल्याने तुम्ही आदल्यादिवशीच राहायला या या वाक्यापासून सुरु झालेलं आदरातिथ्य दुसऱ्या दिवशी आम्हाला पॅक अप करायला उशीर झाला तेव्हा ते जरी तिथे नव्हते तरी त्यांनी आम्हाला आवर्जून उशीर झाला आहे जेवूनच जा, मी व्यवस्था करायला सांगतो इथपर्यंत अबाधित होतं... हॅट्स ऑफ टू यू नितीनजी आणि ऋचा ताई. • अजून खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत मात्र हा वाडा त्यांच्याच नजरेतून आणि शब्दातून पाहण्यात, ऐकण्यात गम्मत आहे असं मला वाटतं आणि तुम्हालाही माझ्या नवीन ट्रॅव्हल सिरीज ची उत्सुकता असेल हो ना? मात्र आम्ही केलेल्या गमतीजमती चे काही फोटोज शेयर करतेय आणि तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा हा वाडा पाहायला इथली संस्कृती अनुभवायला नक्की जा • #SpruhaJoshi #Poems #Marathi #Dhepewada • _________________________________ • Credits • ________________________________ • Produced By • Spruha Joshi • Nachiket Ashok Khasnis • Location hospitality Partner : • Nitin Dhepe • Rucha Dhepe • Complete Dhepewada team • Filming • Angad Joshi • Shubhankar Havele • Rahul Kulkarni • Editor : • Soham kurulkar • Yogesh Dixit • Tanishq Mohite • Audio: Ameya Ghatpande • Hair Makeup: Bhagyashree Patil • Styling : Tanmay Jangam • Costumes: Cotton Village • Production stills: Rahul Kulkarni • Partnerships and Brand Collaborations: Anurag Pathak • Special Thanks : Pornima Khadke • ___________________________ • About Spruha Joshi : • ___________________________ • Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films. • Instagram:   / spruhavarad   • Facebook:   / spruhavarad   • Twitter:   / spruhavarad   • ____________________________ • DISCLAIMER: This is the official Youtube Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved. • __________________________________

#############################









Content Report
Youtor.org / YTube video Downloader © 2025

created by www.youtor.org