अल्पभूधारकाला भविष्य नाही Dnyaneshwar Bodke Swayam Talks
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=j1tIj9_ewh0
आपल्याकडे लोकांची शेती छोटी असते म्हणून तंत्रज्ञान वापरता येत नाही. शेती मॉडर्न होत नाही, हायटेक होत नाही; असं कायम म्हटलं जातं. पण संशोधक, अर्थतज्ज्ञ ह्या सर्वांना मागे सारत पुढे येतं ते शेतीच्या अनुभवातून आलेलं ग्रामीण शहाणपण. केवळ एक एकर शेतीवर उत्तम व्यवसाय कसा उभा राहू शकतो ह्याचा फॉर्म्युला त्यांनी बनवला आहे. काय आहे तो फॉर्म्युला बघूया त्यांच्या ह्या टॉकमध्ये. • संपूर्ण टॉक ऐकण्यासाठी भेट द्या आपल्या swayamtalks.org ह्या वेबसाईटला. • #farming #farmland #agriculture #farmer #farmerproblems #india #world #farmproduce #business #entrepreneur #change #passion #inspire #newidea #swayamtalks
#############################
