How to make Pratapgad Fort प्रतापगड किल्ला कसा बनवायचा Pratapgad Diwalikilla जयशिवराय Durgaraj
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=j83gbpUF8kI
#pratapgad • #fort_making • #प्रतापगड_किल्ला • प्रतापगड किल्ला दीपावली कलाकृती. दर वर्षी एक तरी किल्ला नक्की तयार करावा. • 🎨🎨🎨🎨🎨🎨 • दिवाळीच्या सुट्टी मध्ये किल्ला तयार करण्यासाठीच्या काही स्टेप्स पाठवल्या आहेत. तसेच किल्ला पूर्ण रंगवल्या नंतर सर्व बाजूने कसा दिसत आहे तोही पाठवला. आहे माझा मुलगा सारंग ने या वर्षी च्या दिवाळीच्या सुट्टी मध्ये सर्व बारकाव्यांचा विचार करून त्याच्या वयोगटानुसार खुपच उत्तम किल्ला तयार केला आहे. • आपण ही प्रयत्न करा. जेणेकरून मुलांमधे किल्ले व त्याविषयी अभ्यास करण्याची प्रेरणा मिळेल... • 👆👆👆👌👌👌👍👍💐💐🐎🐎🐎
#############################
