स्पेशल महाराष्ट्रीयन पिठलं रेसिपी पिठल्याचे३प्रकार पिठलं भाकरी झुणका भाकरीMaharashtrian Pithal
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=kHLke6DILlY
स्पेशल महाराष्ट्रीयन पिठलं रेसिपी | पिठल्याचे३प्रकार |पिठलं भाकरी | झुणका भाकरी|Maharashtrian Pithal • @Cookingwithjaymala स्पेशल महाराष्ट्रीयन पिठलं रेसिपी | पिठल्याचे३प्रकार |पिठलं भाकरी | झुणका भाकरी|Maharashtrian Pithal • #Pithalabhakarirecipe #zunkabhakarirecipe #zunkabhakarrecipe • महाराष्ट्रीयन झुणका भाकर | जुन्या आठवणींमध्ये रमत बनवले पिठल्यांचे ३प्रकार Zunka • महाराष्ट्र दिन स्पेशल महाराष्ट्रीयन पिठलं रेसिपी | महाराष्ट्रीयन पिठल्याचे ३ प्रकार | पिठलं भाकरी | झुणका भाकरी | Maharashtrian Pithala Bhakari Recipe | 3 Types of Maharashtrian Pithale | Zunaka Bhakar Recipe | • पिठलं भाकरी, पिठलं भात, झुणका भाकरी म्हणजे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची खरी ओळख. कधी पटकन स्वयंपाक करायचा तर पिठलं आणि भाकरी किंवा साधा पिठलं भात पण पुरेसा होतो. तेच महाराष्ट्रीयन झणझणीत पिठलं आणि भाकरी कशी करायची ते पाहुयात. आज आपण पिठल्यांचे तीन जबरदस्त प्रकार बघतोय , गाठीचं पिठलं रेसिपी, झुणका रेसिपी आणि • Queries:- • ताकातलं पिठलं रेसिपी। तीनही रेसिपी करायला एकदम सोप्या व पटकन होणार्या आहेत • गाठीचं पिठलं रेसिपी | वैरून केलेलं गाठीचं पिठलं Gathicha Pithale Recipe - • साहित्य | Ingredients • बेसन १ वाटी | Besan 1 Cup • हिरव्या मिरच्या ४-५ | Green CHilies 4-5 • लसूण १०-१२ पाकळ्या | Garlic Cloves 10-12 • तेल ३ चमचे | Oil 3 tbsp • मोहरी १/२ चमचा | Mustard ½ tsp • जिरे १/४ चमचा | Cumin ¼ tsp • हिंग १/४ चमचा | Asafoetida ¼ tsp • कढीपत्ता | Curry Leaves • बारीक चिरलेला कांदा १ मोठा | Finely Chopped Onion 1 Large • हळद १/४ चमचा | Turmeric ¼ tsp • बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely Chopped Fresh Coriander • पाणी अडीच कप | Water 2.5 Cups • मीठ चवीनुसार | Salt to taste • ताकातलं पिठलं रेसिपी | ताकातला झुणका रेसिपी | Takatale Pithale Recipe | Takatala Besan Recipe | Takatala Zunka Recipe | • बेसन १ वाटी | Besan 1 Cup • आंबट ताक १ वाटी | Chas / Butter Milk 1 Cup • पाणी २ कप | Water 2 Cups • हिरव्या मिरच्या ४-५ | Green CHilies 4-5 • लसूण १०-१२ पाकळ्या | Garlic Cloves 10-12 • तेल २ चमचे | Oil 3 tbsp • मोहरी १/२ चमचा | Mustard ½ tsp • जिरे १/४ चमचा | Cumin ¼ tsp • हिंग १/४ चमचा | Asafoetida ¼ tsp • कढीपत्ता | Curry Leaves • बारीक चिरलेला कांदा १ मोठा | Finely Chopped Onion 1 Large • हळद १/४ चमचा | Turmeric ¼ tsp • बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely Chopped Fresh Coriander • मीठ चवीनुसार | Salt to taste • झणझणीत झुणका रेसिपी | Zanzanit Maharathrian Zunka Recipe | तव्यावरचा झुणका रेसिपी | बेसन भाकरी रेसिपी | • तेल ३-४ चमचे | Oil 4 tbsp • मोहरी १/४ चमचा | Mustard ¼ tsp • जिरे १/४ चमचा | Cumin ¼ tsp • हिंग १/४ चमचा | Asafoetida ¼ tsp • ठेचलेला लसूण पाकळ्या १०-१२ | Crushed Garlic Cloves 10-12 • कढीपत्ता | Curry Leaves • बारीक चिरलेले कांदे २ मोठे | Finely Chopped Onions 2 large • मीठ चवीनुसार | Salt to taste • बेसन १ कप | Besan 1 Cup • लाल मिरची पावडर 1-2 tsp | Red Chilly pw 1-2 tsp • पाणी फक्त बेसन शिजेल असा हबका मध्ये मध्ये द्यावा | Water to sprinkle • बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely Chopped Fresh Coriander • तेल १ चमचे वरून टाकण्यासाठी | Oil 1 tbsp • • चटपटीत टोमॅटो रस्सम | उन्हाळ्यात २० मिनिटांत बनवा पोटभरीचा बेत टोमॅटो रस्सम-भात Tomato Rassam Recipe • चटपटीत टोमॅटो रस्सम | ... • स्वयंपाकाचा कंटाळा आला? १५ मिनिटात साधी कोंकणी थाळी चटपटीत टोमॅटो सार व वाफाळता भात • कुडकुडत्या थंडीत स्वयं... • #Pithalabhakarirecipe #zunkabhakarirecipe #zunkabhakarrecipe #saritaskitchenmarathi #quickandeasymaharasthraiandinne#maharashtriandinnerrecipes
#############################
