Pravin Tarde शेती विकायची नसती शेती राखायची असती Pravin Tarde Family
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=lObKnxr5pdk
तुम्ही न पाहिलेले सीन पहिल्यांदाच आपल्यासमोर .... Mulshi Pattern Marathi Movie... • प्रवीण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची 'खतरनाक' पसंती मिळाली आहे. काल्पनिक कथेवर आधारीत, वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांची सहकुटुंब गर्दी होत असल्याचे बघायला मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटात मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, मालविका गायकवाड, सविता मालपेकर, सुरेश विश्वकर्मा, क्षितिज दाते, सुनील अभ्यंकर,ओम भूतकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची गीते प्रणित कुलकर्णी यांची असून संगीत नरेंद्र भिडे यांनी दिले आहे. नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांचे तर छायाचित्रण महेश लिमये यांनी केले आहे. चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एल. एल. पी. आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन आहेत. • In the Mulshi Pattern, Mohan Joshi, Mahesh Manjrekar, Upendra Limaye, Pravin Tarade, Malvika Gaikwad, Savita Malpekar, Suresh Vishwakarma, Kshitij Date, Sunil Abhyankar and Om Bhootkar have played important roles. Music by Praneet Kulkarni is given by the music director Narendra Bhide. Umesh Jadhav has been nominated by the director of dance and photography by Mahesh Limaye. Abhisit Bhosle Genuine Productions L. L. P. And Kiran Dagde Patil Productions are. Written and written by Pravin Vitthal Tarade, Marathi film 'Mulshi Pattern' has received 'dangerous' preference for the box office. Based on the fictional story, this movie, which is nearing reality, was seen in the whole of Maharashtra as a crowd of co-workers. This movie has earned a lot of money in the box office. • लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे , गुन्हेगारी किती वाईट आणि त्याचा शेवट कसा होतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पण तरीही प्रश्न हा आहे की दोन तासांचे उदात्तीकरण लक्षात राहिलं की १० मिनिटांचा वाईट शेवट? तरुणाईची रग असल्याने पोरांना हे समजणार नाही. पण मध्यमवयीन महिलाही या चित्रपटाला येताना दिसत आहेत. मुळशी पॅटर्न पाहिल्यावर चौकात रात्रीपर्यंत बसलेल्या मुलाला आई हाक मारील. हा पिक्चर पाहिलेले वडील कोटी दोन कोटी आले तरी आता जमीन विकली तरी ते भुरर्कन संपून जातील हे लक्षात ठेवून जमीन विकणार नाहीत. शेतकऱ्याचा माळ कवडीमोल भावाने घेऊन त्यालाच दमदाटी करणारा व्यापारी राहुल्या आपल्या गळ्यात आकडा घुसवून मारायला कमी करणार नाही हे लक्षात ठेवील आणि गळ्यात सोन्याचे गोफ घालून स्कॉर्पिओ, फॉरचुनर मध्ये फिरण्याची स्वप्ने पाहत राहुल्या बनू पाहणारे वडिलांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि आपला जीव दोन्ही इझी मनीच्या नादाने गैर मार्गावर चालल्यास जाऊ शकतो हे लक्षात ठेवतील. एवढ्यासाठी मल्टिप्लेक्सच्या संस्कृतीला थोडासा ओरखडा गेला तरी चालेल. • प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाला पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची 'खतरनाक' पसंती मिळाली आहे. काल्पनिक कथेवर आधारीत, वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांची सहकुटुंब गर्दी होत असल्याचे बघायला मिळाले. • आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारे अभिनेते उपेंद्र लिमये या चित्रपटात एका राकट, कणखर पोलीसा अधिकाऱ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक वैविध्यपूर्ण भूमिका केल्या, आता ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये साकारलेला तरुण, तडफदार पोलीस अधिकाऱ्याच्या अंदाज प्रेक्षकांना भावाला आहे. हा पोलिस अधिकारी अतिशय बाणेदार आहे, या भूमिकेला धारदार संवादाची जोड असल्याने सामान्य प्रेक्षक त्यांच्या भूमिकेला दाद देतात, मुख्य भूमिकेतील ओम भूतकर यांच्या सोबतच्या जुगलाबंदीचीही चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. उपेंद्र लिमये यांनी आपल्या भूमिकेतून नवा ‘खाकी पॅटर्न’, ‘पोलिस पॅटर्न’ निर्माण केल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादामुळे ‘मुळशी पॅटर्न’च्या शोची संख्या सर्वत्र वाढली आहे. • Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. • Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. • ---------------------------------------------------------------------------------------------------------- • ☛ Please Like, Share, Support Subscribe - Viral In India Channel • ► YouTube : / viralinindia1 • ► Facebook : / viralinindiayoutube • ► Write us : [email protected] • About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. • Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
#############################
