Horse Milk Ice Cream घोडीच्या दुधापासून बनवलेलं आईस्क्रीम खायला आवडेल











>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=oP4ic-1HyUM

#bbcmarathi #HorseMilk #icecream #HorseMilkIceCream • पोलंडमधील नवीन संशोधनानुसार आईस्क्रीम बनवायला घोडीचं दूध चांगला घटकपदार्थ ठरू शकतं. मध्य आशियात घोडीच्या दूधाचा वापर केला जातो. पण त्यापासून आईस्क्रीमसारखे पदार्थ बनवण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. किटी ट्रॅव्हर्स लंडनच्या कॅफेमध्ये नैसर्गिकरित्या आईस्क्रीम बनवते आणि विकते. किटी ट्रॅव्हर्सनी संशोधकांच्या या रेसिपीची चाचणी करून पाहिली. • ___________ • तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 • बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... • 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... • आणि इतरांनाही आमंत्रित करा • ------------------- • अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : • https://www.bbc.com/marathi •   / bbcnewsmarathi   •   / bbcnewsmarathi  

#############################









Content Report
Youtor.org / Youtor.org Torrents YT video Downloader © 2024

created by www.mixer.tube