Giroba Sangeli संपूर्ण व्हिडीओ Sri Girijanaath Prasanna Sangeli Sawantwadi











>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=pMxpz_PHwv8

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सांगेली हे गाव. • सांगेली हे गाव प्रसिद्ध आहे ते म्हणजे गिरोबा उत्सव. • गिरोबा उत्सव हा प्रसिद्ध का याचं कारण प्रत्येक वर्षी पुनः प्रतिष्ठापना करणारे लाकडी पाषाण रुपी शिवलिंग उभे करणारे आणि वर्षभर त्या देवाची पूजा करणारे हे गाव म्हणजे सांगेली. • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली गावात फणसाच्या झाडाला गिरोबा म्हणून दैवत मानले जात. • सावंतवाडी तालुक्यापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर हे असलेले गाव सांगलीचे ग्रामदैवत गिरोबा. • या गिरीजा नाथाची कृपादृष्टी व त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या लाखो भाविकांवर नियमित कृपादृष्टी राहते. • माहेरवाशीणींचा पाठीराखा म्हणून गिरीजानाथाचे वेगळेच महत्त्व आहे . • जत्रोत्सव मध्ये शिमगात्सोवासाठी गिरोबा उत्सव वेगळा सोहळा ठरतो . • कोकणातील विविध गावांच्या रुढी परंपरा सगळीकडे काही प्रमाणात सारख्या जातात . • महाशिवरात्रीपासून सुरू होणारा हा शिमगोत्सव .सांगेली गावामधील नवचैतन्य निर्माण करतो‌ • हिंदू संस्कृतीत वड , औदुंबर , पिंपळ अशा वृक्षांना दैवत मानलं जातं. • असेच एक परंपरा सांगेली गावात फणसाच्या झाडाला गिरीजानाथाचे म्हणून दैवत मानलं जातं, कोकणात मंदिरात दगडी पाषाण असतं मात्र चांगले गावात फणसाच्या झाडापासून शिवलिंगाच्या आकारात पाषाण दरवर्षी बनवला जातो इतर दिवशी व इतर वेळी फणसाच्या झाडाला कोणी हात लावणार नाही किंबहुना ते तोडण्याचा प्रयत्न कोणीही करणार नाही . • एक फळझाड म्हणून फणस खाऊ शकतात आणि फणस ते मोफत पण भेटवस्तू म्हणून देतात. • परंतु त्या झाडाचा वापर परंतु लाकूड म्हणून करत नाहीत. • हे एक वैशिष्ट्य होळी सणाच्या आदल्या दिवशी सांगेली येथील श्री गिरीजानाथाच्या मंदिरात ज्या ठिकाणी फणसाचे झाड महाशिवरात्रीपासून पूजन केलं जातं, त्या ठिकाणापासून आदल्या दिवशी मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात आणि हर हर महादेव चा जयघोष करत मध्यरात्री आणले जाते . • मंदिरात गाभाऱ्यात सात फूट आत मध्ये आणि सात फूट वर हा गिरोबा स्थापन केला जातो आणि त्यावेळी जुन्या गिरोबाचा नवीन गिरोबाशी भेट घेऊन तो खुट्याच्या चाळा येते ठेवला जातो आणि त्याच ठिकाणी पण 21 तुम्हाला दरवर्षीचे तुम्हाला मिळणार आहेत दरवर्षी एक खोड हे गायब होतं याचा अर्थ अजूनही कोणालाही समजले नाही ज्यावेळी गिरोबाचे फणसाचे झाड देवळात पाषाण म्हणून घेऊन येतात त्यावेळी त्या पाळातुन खड्ड्यात मिळतात. • आणि या पाळात औषधी गुण असल्याचे जाणकार सांगतात या दिवशी भाविकांना आशीर्वाद देण्याची प्रथा अजूनही सांगितले गावात आहे आणि तुम्ही जर सांगेली गावात गेलात तर तुम्हाला तिथे शिरवाळे आहे व गावठी नारळाच्या खोबऱ्याचा रस सर्व घरांमध्ये मिळतो. या आगळ्यावेगळ्या उत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवे तर गोवा , कर्नाटक ,केरळ अशा अनेक राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येतात देशभरातील पर्यटक सिंधुदुर्ग ग्रामीण संस्कृती पाहायला अनुभवायला येतात त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने ही एक पर्वणीच ठरेल त्यासोबत पर्यटनातून रोजगार निर्मिती सुद्धा होईल परंतु जी आपली ग्रामीण संस्कृती आहे ती जपणं ही काळाची गरज आहे. • आणि त्या दृष्टीने कोकणातील शिमगोत्सव पाहिला गेला तर कोकणातील ग्रामीण संस्कृती पुढे येऊ शकते पण मात्र ती न जपता त्यामध्ये विकसित करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आपण कोकणचा भकास करण्यामध्ये आपण मागे राहणार नाहीत. • ‪@amhi_malvani_youtube_channel‬ • ‪@sawantharshu91‬ • ‪@KonkaniRanmanus‬ • ‪@amhi_malvani_youtube_channel‬ • ‪@Kokandarshnvlog‬ • .. likes, share , comment • . • . • . kokan darshn

#############################









New on site
Content Report
Youtor.org / YTube video Downloader © 2025

created by www.youtor.org