कविता तुमच्या आशिर्वादाने Spruha Joshi Marathi
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=paBy6mSbyCA
For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: [email protected] • तुमच्या आशिर्वादाने ! • बहाव्याच्या फुलांनी पेटलेला रस्ता • माझे निष्काळजी, बेफाम पाय • तो उधळत जाणारे. • वर या शहराच्या लखलखत्या खुणा, • त्यांचा माझ्यावर बरसणारा चकचकीत प्रकाश, • माझे डोळे नकळत दिपत जाणारे... • अतिशय खूश गर्दीच्या • अंगावर येणाऱ्या लाटा, • उसळणारं थिएटर, • आणि त्यात उसळणारा माझा एकटेपणा.. • नागव्या इच्छा • पॅशनच्या नावाखाली आसुसलेल्या, • भडक फॅशनखाली दाबलेल्या.. • तुमचं बोट धरून • खेळघरातून इथवर आले, • इथलं झगमगतं इंद्रधनुष्य 'माझं' समजून धावले, • तुम्ही थांबवलंच नाहीत, • मीही नाही मग थांबले.. • आता स्वप्नातही तीच लखलख, तीच गर्दी, • तीच झगमग, तेच रंग! • अंगावर येणाऱ्या लाटा, उसळणारं थिएटर, • आणि त्यात उसळणारा माझा एकटेपणा.. • तुमच्या आशिर्वादाने ! • स्पृहा • • तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका. • __________________________________ • Travel Vlog Playlist: • Travel Vlog • खादाडी Playlist: • Khadadi Series • गंमत गाणी Playlist: • गंमत गाणी • #SpruhaJoshi #Poems #Marathi #kavita #nakoghabru • ________________________________ • Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films. • Instagram: / spruhavarad • Facebook: / spruhavarad • Twitter: / spruhavarad • ____________________________ • DISCLAIMER: This is the official YouTube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved. • __________________________________
#############################
