Swavalamban Pension Yojana भारत सरकारची स्वावलंबन पेंशन योजना











>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=rzHdRx2sKPQ

#Swavalamban_Pension_Yojana #स्वावलंबन_पेंशन_योजना #pension_scheme • http://www.npscalculator.in/swavalamb... • he Swavalamban Pension Scheme, is one of the popular scheme launched by Govt of India which was originally initiated by by India’s Prime Minister Narendra Modi on 28 August, 2014. He had announced the scheme on 15 August, 2014 on his opening speech. The scheme was aimed for the retirement benefits for the self-employed, wage earners and farmers who fall under the unorganized section. This scheme has a record for the highest number of enrollment on the first day of inauguration. About 15 million accounts were opened on the inaugural day. By February 2016, 200 million bank accounts were opened and an amount of around 300 million dollars were deposited in the banks across India. • कृपया सर्वांनी वाचा आणि इतरानांही सांगा. • आज मी जे काही पाठवत आहे, त्यांबद्दल आपल्या जवळच्या • स्टेट बँक ऑफ़ इंडिया, • किंवा • बैंक ऑफ़ महाराष्ट्रा च्या • कोणत्याही शाखेमध्ये अधिक माहिती मिळेल... • सविस्तर माहिती पुढील प्रमाणे... • भारत सरकारची स्वावलंबन पेंशन योजना • ही योजना सर्व भारतीय असंगठित म्हणजेच अशासकिय व्यक्तिकरीता आहे. यामध्ये १८ वर्ष ते ५५ वर्ष वयोगटातील व्यक्तिला लाभ घेता येतो. आपण वर्षाला ₹.१२००/- बँकेत भरले तर भारत सरकार ₹.१०००/- अनुदान देते. उदा. यशचे वय १८ वर्ष आहे. त्याने स्वावलंबन पेंशन योजनेत दरमहा १००/ रूपये जमा केले. म्हणजे वर्षाला त्याचे १२०० + १००० शासनाचे अनुदान + २६४ रूपये व्याज असे एकुण = २४६४ जमा होतात. असेच यश वयाच्या ६० वर्षापर्यंत १००/-रूपये दरमहा भरत गेला, तर ६० व्या वर्षी त्याच्या खात्यात ₹. २६ लाख ६३ हजार ७८७/- जमा होतात. व ६१ व्या वर्षांपासून त्याला दर महिन्याला ₹. २६०००/- हजार पेंशन सुरू होते. अशा प्रकारे दर महीन्याला यश दरमहा ₹१००, ₹२००, ₹३०० ते १०००/- पर्यंत जमा करू शकतो. वयाच्या ५० व्या वर्षी यश महत्वाच्या कौंटुबिक कठी ६०% रक्कम काढू शकतो. ४०% रकमेवर त्याला पेंशन घेता येईल. लाभधारकाच्या मृत्युनंतर सर्व रक्कम त्याच्या वारसाला मिळेल. ही योजना प्रत्येकासाठी महत्वाची आहे. आपल्या जवळच्या बँक शाखेत चौकशी नक्की करा व पेन्शन योजनेचा लाभ घ्या. • कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवा.... • #pension #Yojana #government_of_india #bharat_sarkar #retirement_scheme #vrs #Voluntary_Retirement_Scheme #earning #earn #पेंशन_योजना #Retirement #earn money • Follow me on:- • facebook :   / umeshmahadik57   • Instagram :   / umeshmahadik7   • Amazon : https://www.amazon.in/shop/umeshmahadik • YouTube :    / umeshmahadik   • Blogger : https://umeshmahadik.blogspot.com • Twitter :   / mahadik14   • If you like the video, don't forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE, COMMENT.

#############################









New on site
Content Report
Youtor.org / YTube video Downloader © 2025

created by www.youtor.org