सिडको प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य Lottery in phases watch till end navimumbai vlog











>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=tl46AQ-V8Bw

सिडको प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य Lottery in phases watch till end #navimumbai #vlog • Follow me here • Facebook:   / atulsherevlogs   • Instagram:   / atul_shere_vlogs   • Article Link • https://prahaar.in/2024/09/19/good-ne... • नवी मुंबईत (Navi Mumbai) घरांचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सिडकोनं परवडणाऱ्या दारत घरं उपलब्ध करुन देतात. सिडकोच्या लॉटरीला लोकांचा उंदड प्रतिसाद मिळतो. सिडकोने आता भन्नाट ऑफर आणली आहे. सिलेक्ट माय सिडको होम (Select My CIDCO Home) अशी ही योजना आहे. या योजने अंतर्गत लोकेशन सिलेक्ट करून घर खरेदी करता येणार आहे (Cidco Lottery ). • महामुंबई क्षेत्रात घराच्या शोधात असणा-यांसाठी या योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सिलेक्ट माय सिडको होम अशी अशी सिडकोची योजना असणार आहे. सिडकोचे नवीन धोरण लवकरच जाहीर होणार आहे. सिलेक्ट माय सिडको होम • ही योजना म्हणजे स्वतःचं स्वतः घर निवडणे अशी ही योजना आहे. सिडकोची नवीन घर रेल्वे स्टेशन लागून असणार आहेत. सिडकोच्या या नवीन योजनेत ऑनलाईन लिंक वर जाऊन लोकशेन ठिकाण सिलेक्ट करून घर खरेदी करता येवू शकते. नवी मुंबईत आपल्या आवडत्या ठिकाणी घर खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी सिडकोकडून मिळणार आहे. फक्त लोकेशनच नाही तर आपल्या पसंतीच्या मजल्यावर देखील घर निवडण्याचा पर्याय असणार आहे. • • नुकतेच म्हाडातर्फे मुंबईत जारी करण्यात आलेल्या घरांच्या सोडतसाठी अर्ज प्रक्रिया आज समाप्त करण्यात आली. म्हाडाच्या या लॉटरीला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असताना आता सिडकोनेही सोडत (CIDCO Lottery) जारी केली आहे. या सोडतद्वारे सिडको नवी मुंबईत तब्बल ४० हजार घरांची सोडत काढणार आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सिडकोच्या घरांची बंपर लॉटरी निघणार आहे. त्यामुळे मुंबईत हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे. • मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोने नवी मुंबईत रेल्वे स्थानकाशेजारी उभारलेल्या घरांची लॅाटरी निघणार आहे. यामध्ये ग्राहकांना कोणत्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाचे घर पाहिजे हे निवडण्याची मुभा देखील देण्यात आली आहे. वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर आणि नेरूळ या रेल्वे स्थानकांजवळ ही घरे असणार आहेत. त्यामुळे या लॉटरीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. • cidco lottery,#cidco lottery,cidco lottery 2024,cidco lottery 2018,cidco lottery navi mumbai,cidco lottery 2024 navi mumbai,#cidco,cidco,cidco mega lottery,cidco home lottery,cidco lottery kharghar,cidco lottery announced,lottery of cidco homes,cidco housing lottery,cidco lottery 2024 registration,cidco lottery 2024 latest update,cidco lottery 2023,cidco lottery 2019,cidco lottery news,cidco lottery 2022,cidco lottery 2021,cidco lottery soon • #mhadalottery #mhada #konkan #navimumbai

#############################









New on site
Content Report
Youtor.org / YTube video Downloader © 2025

created by www.youtor.org