जगतगुरु बाळूमामांचा जन्म या घरात झाला अक्कोळ
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=tpWZ2vUbpFw
#Balumama • #अक्कोळ • #बाळूमामांच्या नावानं चांगभल • How to Reach Akkol • By Road (Driving) • Nipani is the Nearest Town to Akkol. Nipani is 9 km from Akkol. Road connectivity is there from Nipani to Akkol. • By Train • There is no railway station near to Akkol in less than 10 km. How ever Sangli Rail Way Station is major railway station 53 KM near to Akkol • • बाळूमामांचा जन्म कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ या गावी १८९२ मध्ये झाला होता. आईचे नाव सुंदरा व वडिलांचे नाव मयप्पा होते. आईचा त्यांच्यावर फार जीव होता • बाळूमामा हे एक भारतीय धनगर समाजातील एक गूढ, संत योगी होते आणि लोक त्यांना शिवाचा अवतार मानत होते. बाळूमामांनी स्वत:च्या संसारात न रमता त्यांनी गोरगरिबांची सेवा करण्यावर जास्त भर दिला. त्यांनी आपल्या सोप्या शिकवणीतून लोकांच्या अनेक समस्या व अडचणी सोडवल्या. त्यांच्याकडे सर्व जातीधर्मातील व वर्गातील लोकं अडचणी घेऊन येत होते. बाळूमामांचा अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास नव्हता. बाळूमामा नेहमी शाकाहारी भोजन घेत असत. गारगोटीचे मुळे महाराज हे त्यांचे गुरु होते. ते लोकांना ठामपणे सांगायचे, ज्ञान हे जीवन आहे आणि अज्ञान म्हणजे मृत्यू होय. त्यांचा जन्म मेंढपाळ कुटुंबात झाला असला तरी त्यांनी सर्वांसाठी काम केले. • • #malhari #sangali #tuljabhavani #jaimalhar #tuljapur #halsidhnath #appachiwadi #belgav #appachivadi #chikodi #hinduism #marathimotivational #kurli #bhandara #mahadev #jejurigad #marathiserial #belgaum #gadhinglaj #satara #balumamachyanavanechangbhal #colorsmarathi #aapl #vitthalrukhamini #vitthal #maratha #sumeetpusavale #punekar #marathipost #mauli • #Akkol
#############################
