Old Interview Of Balasaheb Thackeray बालासाहेब ठाकरे का बेबाक इंटरव्यू NEWJ













YOUR LINK HERE:


http://youtube.com/watch?v=uBC5cPtnNu4



बाळासाहेब ठाकरे,एक अस व्यक्तिमत्व कि ज्याची ओळख करुन देण्याची गरज नाहि. अख्खे महाराष्ट्र त्यांना साहेब या नावानी ओळखतो. • एकटा माणुस, एक ज्वलंत विचार मनाशी, अंगार मुखाशी घेऊन एक संघटन बनवतो शिवसेना . आज शिवसेनाचा विचार केल्या शिवाय एक हि राजकिय निर्णय घेतला जात नाहि एवढि प्रचंड ताकत. • एकट्या माणसाच्या आवाजाने उभा पेटलेला महाराष्ट्र शांत होऊ शकतो तर शांत महाराष्ट्र पेटु शकतो. • बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जानेवारी २३, इ.स. १९२६) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात दबदबा असणारे ठाकरे एक व्यंगचित्रकार आहेत • बाळासाहेबांचे हिन्दुत्व म्हणजे प्रखर राष्ट्रायीत्व हे कधीही लपून राहिलेले नाही. त्यांनी कधीही राष्ट्रवादी मुस्लिमांचा अपमान केला नाही उलट अशाच राष्ट्रवादी मुस्लिमांची देशाला गरज आहे असे सांगितले. • बाळासाहेबांनी ५० वर्षात खुप वादळे निर्माण केलि आणि खुप वादळे झेललीसुद्धा परंतु ते कधीही डगमगले नाहीत • एक सामान्य नागरिक ते शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनाप्रमुख ते जगभर हिंदूंचे हिंदूहृदयसम्राट अशी झंजावती वाटचाल करीत असताना त्यानी स्वतातिल माणुस कटाक्षाने जपला. • • Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka • You tube -    / marathitadkaa   • Facebook -   / marathitadkapage   • Instagram -   / marathitadkaa   • Twitter -   / marathitadkaa   • Website - http://marathitadka.com/ • तुमच्याकडे पण असेच काही व्हिडीओ किंवा ताजी बातमी असेल तर आम्हाला पाठवा. • Email : [email protected] • Thank You!!

#############################









Content Report
Youtor.org / YTube video Downloader © 2025

created by www.youtor.org