Lacunar infarcts II लॅकुनर इन्फार्क्ट











>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=uv6hXe_g2ls

लॅकुनर इन्फार्क्ट • इन्फार्क्ट म्हणजे मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी असणे. लॅकुनर इन्फार्क्ट म्हणजे मेंदूतल्या अगदी लहान ज्या रक्तवाहिन्या असतात, तर त्यामध्ये ज्यावेळी रक्तपुरवठा ब्लॉक होतो त्यावेळी मेंदूच्या खूप कमी भागांमध्ये रक्तपुरवठा पोहोचत नाही आणि त्यामुळे अगदी काही किरकोळ लक्षणे होतात. जसे चेहरा वाकडा होणे, किंवा हाता पायाची ताकद काही प्रमाणात कमी होणे , किंवा मनाचा गोंधळ होणे , तर असे त्रास हे लॅकुनर इन्फार्क्टमुळे होऊ शकतात. जर या इन्फार्क्टना वेळेस ट्रीटमेंट योग्य प्रमाणात दिली तर असे इन्फार्क्ट मेजर स्ट्रोक मध्ये परावर्तित होत नाही . त्यामुळे लॅकुनर इन्फार्क्टमुळे होणारी लक्षणे तुमच्या रुग्णांमध्ये जाणवत असतील तर तुम्ही लवकरात लवकर न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जन कडे जाणे गरजेचे आहे. • Lacunar infarct • An infarct is a loss of blood supply to the brain. Lacunar infarcts are very small blood vessels in the brain, and when the blood supply is blocked, there is no blood supply to very small areas of the brain, causing very few symptoms. Symptoms such as a crooked face, or loss of strength in the arms and legs, or confusion may occur due to lacunar infarcts. If these infarcts are treated properly in time, such infarcts do not result in major strokes. So, if your patients are experiencing symptoms of lacunar infarct, you need to go to a neurologist or neurosurgeon as soon as possible. • #lacunarinfarct #lossofbloodvessel #neuro #neurosurgeon #drravindrapatil #samarthneuro #superspecialityhospital #miraj #maharashtra #shorts

#############################









New on site
Content Report
Youtor.org / YTube video Downloader © 2025

created by www.youtor.org