दौलताबाद किल्ला daulatabad Fort shorts
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=v3xNdTPjbMk
दौलताबाद किल्ला | daulatabad Fort • या व्हिडिओमध्ये देवगिरी किल्ल्याविषयी महत्वाची माहिती फक्त १ मिनिटात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. देवगिरीचे महानता अशी १ मिनिटात सांगणं अवघड आहे परंतु एक आढावा यावा म्हणून मी हा विडिओ बनवला आहे. विडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेयर करायला विसरू नका तसेच तुमचे मत ही कॉमेंटमध्ये नक्की कळवा !! • #shorts#देवगिरी #किल्ला #दौलताबाद #औरंगाबाद #किल्ले #devgiri #daulatabad #devgiri_fort #daulatabad_killa #daulatabad_fort #aurangabad_forts #forts #maharashtra #marathi #mahiti #kille #gad #jkv #vlog • #marathifacts • #marathifactschannel • #marathifactsyoutubechannel • #marathifactsvideo • #marathifactsshorts • #marathifactsyoutube • #factsmarathiha • #marathirealfacts • #viralmarathifacts • #marathiamazingfacts • #marathiknowledgefacts • #devgiri_fort_information_in_marathi. • VIDEO INFORMATION:- मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला म्हणून दौलताबादच्या किल्ल्याची मान्यता आहे. याचे प्राचीन नाव 'देवगिरी' म्हणजे देवांचा पर्वत असे होते. हा भव्य असा किल्ला निसर्गदत्त पिरॅमिड आकाराच्या पर्वतावर बांधण्यात आलेला आहे. या किल्ल्याभोवती तीन पदरी प्रचंड भिंतीची तटबंदी उभी आहे. या किल्ल्याची उल्लेखनीय बाब म्हणजे याचे भक्कम खंदक, सरळसोट उतरण आणि भुयारी मार्ग, सारे मजबूत दगडी बांधकाम. या डोंगरावर किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी, आणि शत्रूची दिशाभूल करण्यासाठी इथे जागोजागी वाटा आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळेच दौलताबादचा किल्ला सैन्यवास्तुकलेतील प्रगतीचे प्रतीक म्हणून गणला जातो. • आपले अजून विडिओ बघा: • • TVS Motors चे नाव कसे पडले? | #shorts... • • खरच हा रस्ता स्वर्गातून आला आहे का? |... • • शिवाजी महाराजांबद्दल या गोष्टी तुम्हा... • • शिवाजी महाराजांबद्दल या गोष्टी तुम्हा...
#############################
