kalya watanyachi usalकाळ्या वाटाण्याची उसळ Black Peas Gravy KalaVatanaCurry kala vatana sambar











>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=yG8Zm4xx1Ic

काळ्या वाटण्याची उसळ हि एक पारंपरिक पाककृती आहे . उसळ करताना वाटणे नीट शिजवून घेणे महत्वाचे आहे . म्हणून वाटाणे रात्रभर भिजून द्यावे आणि मग कुकर मध्ये ७-८ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यावेत . हे उसळ घावणे, आंबोळ्या , भाकरी, कोंबडी वडे याबरोबर खायला छान लागते . तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा • #KalaVatanaCurry #BlackPeasCurry

#############################









Content Report
Youtor.org / Youtor.org Torrents YT video Downloader © 2024

created by www.mixer.tube