नागपंचमीला हळदीच्या पानात केले जाणारे पारंपरिक पुराणाचे दिंड Puranache Dind नागपंचमी Special
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=yS6dOQY0-BY
साहित्य • पुराणासाठी - • १ फुलपात्र हरभरा डाळ • छोटा पाव चमचा हळद • १ फुलपात्र किंवा आवडीप्रमाणे गूळ • २ मोठे चमचे खोवलेला ओला नारळ • ४-५ वेलची • जायफळ • ४-५ चमचे साखर • १ लवंग • १ छोटा दालचिनी चा तुकडा • पारीसाठी • १ फुलपात्र गव्हाचे पीठ • २ मोठे चमचे तांदळाची पिठी • १ मोठा चमचा तेल • मीठ चवीप्रमाणे • Gmail : [email protected] • Facebook : https://www.faen/cebook.com/MarathiKi... • Instagram: MarathiKitchen2016
#############################
![](http://youtor.org/essay_main.png)