Maharashtra Assembly election20 तारखेला जरांगे काय ठरवणार निवडणूक लढवणार की पाडापाडी करणार
>> YOUR LINK HERE: ___ http://youtube.com/watch?v=z2aAn2zUk7o
Maharashtra Assembly election:20 तारखेला जरांगे काय ठरवणार? निवडणूक लढवणार की पाडापाडी करणार? • • मनोज जरांगे यांनी 20 तारखेला अंतरवाली सराटी मध्ये ओटी सभा बोलवली आहे या सभेमध्ये मनोज जरांगी नेमका काय निर्णय घेणार पाडापाडीचा राजकारण करणार की स्वतः उमेदवार देऊन निवडणूक लढवणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. • मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला की त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठ्यांना आरक्षण देण्यापासून रोखले आहे यानंतर आता मनोज जरांगे वीस तारखेला मराठा बांधवांना काय आदेश देणारे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. • ओम नमः शिवाय • #maharastraassemblyelection • #vidhansabhaelection • #manojjarangepatil • #marathaaarakshan • #marathareservation • #news • #marathinews • #maharastrapolitics • #viralnews • #breakingnews • #maharastraelection • #mahayuti • #devendrafadnavis • #eknathshinde • #jeenews24
#############################
